राज्य सहकारी बँक घोटाळा: अजित पवारांसह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे...

राज्य सहकारी बँक घोटाळा: अजित पवारांसह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

Courtesy : Social Media

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये अजित पवार यांच्यासह हसन मुश्रीफ यासारख्या अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे.

सुरींदर अरोरा राज्य सहकारी बॅक घोटाळ्याप्रकरणी याचिका दाखल केली होती. याचिकेच्या सुनावणी दरम्यान हे आदेश देण्यात आले आहेत. उच्चन्यायालयाने या नेत्यांवर पाच दिवसात गुन्हा दाखल करा. असे आदेशात म्हटलं आहे.