Home Election 2019 मुख्यमंत्री भाजपचाचं- संजय काकडे

मुख्यमंत्री भाजपचाचं- संजय काकडे

171
0

राष्ट्रवादीमध्ये ज्याप्रमाणे गट -तट आहेत, अजित पवार छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांना मानणारा वर्ग आहे गट आहेत त्याप्रमाणेच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना मानणारे काही आमदार आहेत. ते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत, मुख्यमंत्री त्यांचा करा किंवा आमचं करा आणि सत्तेत सहभागी करुन घ्या, अशी त्यांची भूमिका असल्याचं भाजपचे खासदार संजय काकडे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री मात्र भाजपचाच होईल, असही काकडे म्हणालेत.

राज्यातील जनतेचा कौल स्वीकारून सत्तेत आलं पाहिजे, शिवसेना विरोधात असेल असं अजिबात वाटत नाही, मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांचा जो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला होतात तोच फॉर्म्युला यंदाही लागू राहील. दोन-चार मंत्रीपद सेना मागत आहे. याच संदर्भात संजय काकडे यांच्याशी बातचीत केलीये, आमच्या प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी…

Support MaxMaharashtra

 

 

 

 


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997