Home News Update अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा देवेंद्र फडणवीसांचा आरोप विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला

अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा देवेंद्र फडणवीसांचा आरोप विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला

Support MaxMaharashtra

अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केलेला आरोप हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी फेटाळून लावला. घाईघाईने अधिवेशन बोलवण्याला देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी आक्षेप घेतला. राज्यपालांनी नोटीफिकेशन काढून अधिवेशन बोलवायला हवं होतं असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं होतं.

हे ही वाचा…
ठाकरे सरकार बहुमत चाचणीत पास!
महिला सुरक्षेला प्राधान्य, पण सत्तेत सहभाग कुठाय?
सभागृहात रिमोट चालला नाही

मात्र कॅबिनेट बैठकीनंतर यासंदर्भात राज्यपालांना कळवण्यात आलं होतं त्यानुसार राज्यपालांनी ही परवानगी दिली असल्याची माहिती वळसे पाटील यांनी देऊन फडणवीस यांची मागणी फेटाळून लावली


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997