Home Election 2019 भाजप सेनेला इशारा, विरोधकांना संधी! – निखिल वागळे

भाजप सेनेला इशारा, विरोधकांना संधी! – निखिल वागळे

3469
0

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल विरोधकांना संधी का आहे? उदयनराजे यांचा पराभव का झाला? शरद पवारांची कोणती रणनिती सत्ताधारी पक्षाला महागात पडली? शरद पवारांवर विरोधकांनी केलेले हल्ले विरोधकांना भारी पडले का? हा विजय नक्की विरोधकांचा की सत्ताधाऱ्यांचा? पहा… ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे २०१९ च्या निवडणूकीचं अचुक आणि रोखठोक विश्लेषण

Support MaxMaharashtra


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997