Home Election 2019 अजित पवारांनी त्रास दिला की, शरद पवारांनी काय म्हणाले हर्षवर्धन पाटील

अजित पवारांनी त्रास दिला की, शरद पवारांनी काय म्हणाले हर्षवर्धन पाटील

हर्षवर्धन पाटील यांनी आपल्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा त्रास होत असल्याचं कारण देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे इंदापूर मतदार संघात राष्ट्रवादी vs भाजप असा सामना रंगणार आहे.

राष्ट्रवादीचे दत्ता भरणे आणि भाजप चे हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळं आपण पक्ष सोडला असल्याचं कारण देणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्याशी मॅक्समहाराष्ट्रनं बातचित केली असता, तुम्ही अजित पवारांमुळे पक्ष सोडला की, शरद पवारांमुळे पक्ष सोडला. असा प्रश्न विचारला…? यावर हर्षवर्धन पाटील यांनी प्रथमच या विषयावर भाष्य केलं पाहा काय म्हणाले हर्षवर्धन पाटील?

Support MaxMaharashtra


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997