Election 2020

Beed, Voting, election, news, marathi news, maxmaharashtra

बीड विधानपरिषदेच्या मतदानाची तारीख ठरली, पुन्हा भाऊ-बहिणीत जुंपणार.

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून आल्यामुळे त्यांनी विधानपरिषद सदस्यपदाचा दि. २४ ऑक्टोबर, २०१९ रोजी राजीनामा दिला होता. त्यामुळं विधानपरिषदेतील रिक्त झालेल्या एका...
washim zp election 2020

वाशिम जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा दबदबा कायम राहणार..

वाशिम जिल्हा परिषदेचे सर्वच्या सर्व म्हणजे ५२ जागांचे निकाल घोषित झाले आहे. या निकालात महाविकास आघाडी जिल्हा परिषदेवरची सत्ता राखणार असल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या...

विधानपरिषद निवडणूक २०२० : यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार दि. 31 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे....
PM Modiw with Amit shah

भाजपा का हरतोय..

भारतीय जनता पक्षाचा अश्वमेध सातत्याने अडखळतोय. गेल्या दीड वर्षात भाजपाच्या हातून सात राज्ये गेली तर कर्नाटक राज्य त्यांनी जुगाड करून आणलं. काँग्रेसमुक्त भारत असा...

मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचं आश्चर्य – शरद पवार

एनआरसी बाबत असलेली नाराजी मी समजू शकतो परंतु तुमचं आंदोलन शांततेत करा... देशाच्या संपत्तीचे नुकसान करु नका आणि कायदा हातात घेऊ नका असं आवाहन...

मंत्रीमंडळ विस्ताराची प्रतीक्षा अखेर संपली? मंत्रीपदासाठी काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांची नावं चर्चेत

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे.  मंत्रीमंडळ विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी 30 तारखेला होणार असल्याचं समजतंय. हिवाळी अधिवेशनानंतर हा विस्तार...

Jharkhand election result: : एका वर्षात भाजपच्या हातून ५ राज्य गेली?

झारखंड विधानसभेच्या 81 जागांसाठी झालेल्या 5 टप्प्यातील मतदानानंतर आज निकाल लागत आहेत. झारखंडमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस- झारखंड मुक्ती मोर्चा आणि लालू प्रसाद यादव यांच्या...
शरद पवार, Sharad Pawar, ncp, news, maharashtra, politics, marathi, maxmaharashtra

शरद पवारांना विश्वासात का घेतलं नाही, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

अजित पवार यांनी आपली भूमिका शरद पवार यांना सांगितलं होतं असं ते वारंवार बोलतायत. शरद पवार यांना हे माहित होतं की नव्हतं. पडद्यामागे नेमकं...
देवेंद्र फडणवीस, गनिमी कावा, guerrilla warfare, Devendra Fadnavis, news, marathi, maxmaharashtra

आमचा गनिमी कावा फसला – देवेंद्र फडणवीस

अजित पवार यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय बरोबर होता की चूक हे काळच ठरवेल, कदाचित हे चूकच ठरेल मात्र एक मात्र खरं...
Voting, Loksabha Election, 34 Gram Panchayats, January, news, marathi, maxmaharashtra

३४ ग्रामपंचायतींसाठी ९ जानेवारीला मतदान

राज्यातील विविध 8 जिल्ह्यांमधील 34 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 9 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 9 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य...
Sharad Pawar

पंतप्रधानांनी ऑफर दिली होती – शरद पवार

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्यात घडलेल्या गेल्या एक महिन्यातील राजकारणाचा उहापोह केला. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला भाजपकडून...
video

शेतकऱ्यांना पीक कर्जमुक्‍त व चिंतामुक्त करणार- भगतसिंह कोश्यारी

सोशल मीडिया : शासन भूमिपुत्रांना 80 टक्के नोकरीसाठी कायदा करणार, शेतकऱ्यांना पीक कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करण्यासाठी नक्की शासन काय भूमिका बजावणारं काय म्हटलंय राज्यपालांनी...
Uddhav thackeray, news, maharashtra, CM post, marahi, shivsena, ncp, उध्दव ठाकरेvideo

छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन मी उध्दव ठाकरे शपथ घेतो की….

निवडणूकीचा निकाल लागून तब्बल ३६ दिवसानंतर महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला. उध्दव ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी...
Uddhav Thackeray, Amit Thackeray, news, marathi, maxmaharashtra

काकाची शपथ तर पुतण्या आंदोलनात

आजपासून राज्यात ठाकरे सरकार येणार आहे. उध्दव ठाकरे आज हे शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. दुसरीकडे उद्धव यांचे पुतणे आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित...

फोटोग्राफर, शिवसेना पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री…

शिवसेना (shivsena)  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आज शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ते महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री असतील. फोटोग्राफर, शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख ते...