Home News Update राज्यपालांची भूमिका संशयास्पद ?

राज्यपालांची भूमिका संशयास्पद ?

Support MaxMaharashtra

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या तिढ्यात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari)  यांच्या भुमिकेवर विविध स्तरातुन संशय व्यक्त केला जात आहे. भाजप ला (BJP) सत्ता स्थापनेचं निमत्रंण दिल्यानंतर त्यांनी सत्तास्थापनेसाठी असमर्थता दाखवली.

यानंतर शिवसेनेला  पाचारण करण्यात आले मात्र, राज्यपालांनी शिवसेना (Shivsena) पक्षाने सत्तास्थापनेची इच्छा व्यक्त करत वाढीव वेळेची केलेली मागणी अमान्य केली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षाला निमंत्रित केले.

संविधानात्मकदृष्टया राज्यपालांवर सरकार स्थापनेत सकारात्मक भुमिकेच्या दृष्टीकोनातून वेळेचं बंधन नसतं. अशा परिस्थित शिवसेनेला अधिक वेळ मंजुर न करणं अयोग्य असल्याचं मत कायदेतज्ज्ञ असीम सरोदे (Aseem Sarode) यांनी व्यक्त केलं आहे… पाहा व्हिडीओ

#Live राज्यपालांच्या भूमिकेवर शंका :- कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांचे प्रश्न#मॅक्समहाराष्ट्र #maxmaharashtra #Vidhansabha2019

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई सोमवार, 11 नवंबर 2019


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997