अहिराणी

दिशा कायद्यानं विधेयक याच अधिवेशन मा- गृहमंत्री

पोरी आणि बायासवर बरंवाईट करणारास्वर आंध्रप्रदेश सरकारनी जसा कायदा करा तसा कायदा आपला राज्यमा भी कडक कायदा करी राहिनूत अशी घोषणा राज्यना गृहमंत्री अनिल देशमुख ह्यासनी विधानसभा मा आज करी. हिंगणघाट मा जी वाईट घटना...

दिशा कायद्यानं विधेयक याच अधिवेशन मा- गृहमंत्री

पोरी आणि बायासवर बरंवाईट करणारास्वर आंध्रप्रदेश सरकारनी जसा कायदा करा तसा कायदा आपला राज्यमा भी कडक कायदा करी राहिनूत अशी घोषणा राज्यना गृहमंत्री अनिल देशमुख ह्यासनी विधानसभा मा आज करी. हिंगणघाट मा जी वाईट घटना...

मोदीवर उनी गुजरात मधली गरिबी लपाडानी पाई

पंतप्रधान मोदीवर गुजरात मधली गरिबी लपाडाना प्रसंग उना शे, असं शिवसेनानी आपला सामना पेपर म्हाईन म्हणेल शे. अमेरिकेना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत मा ई रायना तेनामुळे गुजरात मा रंग देवानं काम चालू शे आणि...
Indian Army women

आर्मी मा बायासले सारखी संधी द्या, मोदी सरकारले कोर्टना दणका 

सुप्रीम कोर्टनी सोमवारले मोदी सरकारले मोठा दनका दिना. आर्मी मा बायासले कायम नोकरी देवाले पाहिजे अन त्यासले मोठं पद बी देवाले पाहिजे असं सांगत कोर्टने मोदी सरकारले चांगलंच फटकारेल शे. याना पह्यले हायकोर्टनी बायासले...

कोकणी

फडणवीसांच्या आव्हानानंतर ट्रेंड होतोय #हिंमतअसेलतर; उडवली जातेय खिल्ली

काल नवी मुंबईतलान भाजपचो राज्यस्तरीय महाअधिवेशन झयलो. या महाअधिवेशनातलान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका झयली. या महाअधिवेशनातलान देवेंद्र फडणवीस यांनी हिंमत असेल तर जनादेशाला मोरे जावून दाखवा....
Shaheen Bagh Protest Supreme court

शाहीनबाग- “आंदोलन हा नागरिकांचो मूलभूत अधिकार”

सुधारित नागरिकत्व कायदो दिल्लीतलान कह दिसापासून सूरू हय. दिल्लीतलान सूरू झयलेल्या आंदोलनावर आजच्या दिशीच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झयली. या निकालातलान असा आंदोलन करीयचा लोकशाहीमधलो मूलभूत अधिकार हय. पण रस्तो अडवून लोकांना तोफवने सही नाय...