ईडीच्या चौकशीनंतर राज यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले

ईडीच्या चौकशीनंतर राज यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले

आज राज ठाकरे यांची कोहिनूर मिल प्रकरणी तब्बल 8 ते 9 तास ईडीने चौकशी केल्यानंतर राज ठाकरे ईडीच्या कार्य़ालयातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी कृष्णकुंजवर आपल्या कार्य़कर्त्यांशी संवाद साधला. कितीही चौकशी केल्या तरी तोंड बंद ठेवणार नाही, असं म्हणत यापुढे बोलत राहणार अशी प्रतिक्रिया राज यांनी या चौकशी नंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

 दरम्यान, राज यांची उद्या पुन्हा कोणतीही चौकशी होणार नाही.