Home News Update राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाला सुरुवात

राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाला सुरुवात

255
0
Courtesy: Social Media
Support MaxMaharashtra

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाला सुरुवात झाली आहे.
आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी राजमाता जिजाऊ यांचे वंशज शिवाजी राजे जाधव आणि मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी राजमाता जिजाऊ चे जन्मस्थान असलेल्या राजवाड्यात अभिवादन केले.

ह्या उत्सवासाठी देशभरातील हजारो जिजाऊ प्रेमी जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत. सकाळ पासुनच जिजाऊंच्या शिवप्रेमीची व जिजाऊ प्रेमी यांची रिघ लागली आहे. मराठा सेवा संघाच्या वतीने दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997