जनतेचा जाहीरनामा : विद्यार्थ्यांचं मत कोणाला?

जनतेचा जाहीरनामा : विद्यार्थ्यांचं मत कोणाला?

198
0

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्ष राज्यभर जोरदार प्रचारात जुंपले आहेत. नवनवी आश्वासनं मतदारांना दिली जातात. मात्र तरुण मतदार निवडणुकांकडे कसे पाहतात? प्रचारात नेत्यांकडुन मांडल्या जाणाऱ्या मुद्द्याविषयी तरुणांची मत काय आहेत? जाणुन घेण्यासाठी पाहा विद्यार्थ्यांचा जाहीरनामा…