जनतेचा जाहीरनामा: रेल्वे हमाल कामगार

जनतेचा जाहीरनामा: रेल्वे हमाल कामगार

हमालांना रेल्वेमध्ये भरती करून देण्याच्या आश्वासनाचं काय झालं? हमाल कामगारांना न्याय का दिला जात नाही? हमाल कामगारांना जगण्यासाठी कसा करावा लागतोय संघर्ष? हमाल कामगारांचे मुलभूत प्रश्न आहेत तरी काय? जाणुन घेण्यासाठी पाहा जनतेचा जाहीरनामा…फक्त ‘मॅक्समहाराष्ट्र’वर…