जनतेचा जाहीरनामा: मुंबई झोपडपट्ट्यांमधील नागरिकांच्या मुलभूत समस्या, प्रश्न आणि संघर्ष

जनतेचा जाहीरनामा: मुंबई झोपडपट्ट्यांमधील नागरिकांच्या मुलभूत समस्या, प्रश्न आणि संघर्ष

मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये नागरिकांना आपल्या मुलभूत सुविधासांठी कसा संघर्ष करावा लागत आहे हे जाणुन घेण्यासाठी मानखुर्दच्या झोपडपट्टीमधील तरुणांशी आणि नागरिकांशी थेट बातचीत केली आहे. काय आहेत त्यांच्या समस्या आणि आपल्या उमेदवाराविषयी मतं जाणुन घेण्यासाठी पाहा जनतेचा जाहीरनामा…