जनतेचा जाहीरनामा: ठाणेकरांच्या मनातलं शहर

जनतेचा जाहीरनामा: ठाणेकरांच्या मनातलं शहर

35
0

ठाणे कसं आहे? असे विचारल्यावर सत्ताधारी म्हणाले, ‘अती उत्तम’… विरोधक म्हणाले ‘काही ठीक नाही’ सतेच्या नादात सत्ताधारी आपली कर्तव्य विसरलेत आणि आश्वासनांचा पाऊस पाडू लागले आहेत. मात्र ठाणेकरांना नेमकं कसं हवय त्यांच ठाणे… पाहा जनतेचा जाहीरनामा ठाणेकरांसोबत