Home Election 2019 प्रणिती शिंदेसाठी ही निवडणूक आव्हानात्मक आहे का?

प्रणिती शिंदेसाठी ही निवडणूक आव्हानात्मक आहे का?

लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव का झाला? सोलापूरची समीकरणं किती बदलली आहेत? यासह विधानसभा निवडणूक किती आव्हानात्मक आहे, एमआयएमचा प्रभाव कसा रोखणार? एकेकाळचे सहकारी विरोधात गेले असताना आमदार प्रणिती शिंदे यांना यंदाची निवडणूक जड जाणार का? पाहा थेट मुलाखत आमदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत…

Support MaxMaharashtra


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997