ज्येष्ठ साहित्यिक गिरीश कर्नाड यांची राजू परुळेकर यांनी घेतलेली मुलाखत

ज्येष्ठ साहित्यिक गिरीश कर्नाड यांची राजू परुळेकर यांनी घेतलेली मुलाखत

170
0

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक, अभिनेते, नाटककार, दिग्दर्शक, गिरीश कर्नाड यांचं आज बंगळुरुमध्ये त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजारानं निधन झालं. गिरिश कर्नाड यांचे लेखन साहित्य आणि कला विश्वातील वावर आजही त्यांच्या साहित्य कृतीने आणि त्यांच्या कला कृतीने आपल्यात जिवंत आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि नाटकाला आपल्या खास शैलीने वेगळं वळण देणाऱ्या गिरिश कर्नाड यांनी साहित्य विश्वात तुघलक सारखी नाटक लिहून प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करणाऱ्या गिरिश कर्नाड यांची राजू परुळेकर यांनी काही वर्षापुर्वी घेतलेली मुलाखत नक्की पाहा…