Home News Update जम्मू कश्मीर बाबत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे मोठे विधान

जम्मू कश्मीर बाबत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे मोठे विधान

कलम 370 कश्मीर मधून हटवण्यात संबंधित दाखल केलेल्या 8 जनहित याचिकावरील सुनवाई सध्या सुरू आहे. या सुनावणीच्या च्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले.

‘जर गरज पडली तर मी स्वतः जम्मू-काश्मीरला जाईल. आम्ही जम्मू कश्मीर च्या हायकोर्ट मधून एक रिपोर्ट मागवलेले आहे. या रिपोर्ट नंतर जर मला वाटलं की, मला तिथं जायला पाहिजे तर मी स्वतः तिथे जाईल’.

सर्वोच्च न्यायालयाने पुढील दोन आठवड्यांमध्ये कश्मीर ची पूर्ण परिस्थिती समोर ठेवण्यासाठी केंद्र सरकारला आदेश दिला आहे. यासंबंधीचे पुढची सुनावणी 30 सप्टेंबर ला होणार आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997