म. गांधींविषयी ट्विट करणाऱ्या आयएएस अधिकारी निधी यांची बदली

म. गांधींविषयी ट्विट करणाऱ्या आयएएस अधिकारी निधी यांची बदली

म. गांधी यांच्याविषयी ट्विट करणाऱ्या मुंबई महापालिकेतील सह आयुक्त अधिकारी निधी चौधरी यांची बदल करण्यात आलीय. त्यांची मंत्रालयातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात तात्काळ बदली करण्यात आलीय. याशिवाय राज्य सरकारकडून निधी यांना ट्विटसंदर्भात खुलासाही विचारण्यात आलाय.