Home News Update मी वाकणार नाही – उद्धव ठाकरेंचे शिवसेना आमदारांना आश्वासन

मी वाकणार नाही – उद्धव ठाकरेंचे शिवसेना आमदारांना आश्वासन

Courtesy : Social Media
Support MaxMaharashtra

मातोश्रीवर झालेल्या आमदारांच्या बैठकीत आपण आपल्या मतावर ठाम राहायचं, असं उध्दव ठाकरे यांनी आमदारांना या बैठकीत सांगीतल. मागील पाच महीन्यापासुन शिवसेना अनेकदा आक्रमक झाली पंरतु भाजप नेत्यासोबत शिवसेनेनं नमतं घेतलं या बैठकीत भाजपाला पाठींबा द्यायचा नाही असं अप्रत्यक्षपणे उध्दव ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केलं  पाहा व्हिडीओ..


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997