‘अरेरावीचे 100 दिवस’

‘अरेरावीचे 100 दिवस’

731
0

मोदी सरकारने नुकतीच आपली दुसऱी टर्म पूर्ण केली. मोदी सरकारचे मंत्री मोठ्या उत्साहात ‘मोदी सरकारचे 100 दिवस’ चांगल गेल्याचं सांगत आहेत. मात्र, वस्तुस्थिती तशी आहे का? देशातील बेरोजगारी, आर्थिक मंदी, कश्मिर प्रश्न, आसाममधील नागरिकांचा प्रश्न या सारख्या महत्वाच्या प्रश्नांवर काय आहे मोदी सरकारची परिस्थिती पाहा, मॅक्समहाराष्ट्रचे संपादक सल्लागार निखिल वागळे यांचे रोखठोक विश्लेषण