Home News Update २४ राज्यांच्या सेट आणि ३ नेट परीक्षा पास करणारा अवलिया !

२४ राज्यांच्या सेट आणि ३ नेट परीक्षा पास करणारा अवलिया !

6980
0
Support MaxMaharashtra

इंग्रजी हा विषय अनेकांचा शत्रू असतो इंग्रजी येत नसल्याने अनेकांचा शिक्षणातील आनंद निघून जातो. पण आज आम्ही अशा एका कॉमन मॅनला भेटणार आहोत ज्याने इंग्रजीवर प्रभुत्व मिळवत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं आणि देशाचं नाव उज्ज्वल केलंय. धानय्या कौटगी या अक्कलकोट येथील शिक्षकाने देशातील 24 राज्यातील सेट परीक्षा, तीन नेट परीक्षाही उत्तीर्ण केल्या आहेत.

त्यांना लंडन विद्यापीठाने मानद पदवी दिली आणि देशातील आघाडीच्या जेएनयू विद्यापीठात त्यांचे भाषणही झाले आहेत. विशेष म्हणजे धानय्या कौटगी हे त्यांच्या कुटुंबातील शिकलेले पहिली व्यक्ती आहेत. गरीब शेतकरी कुटुंबातून पुढे येऊन त्यांनी इंग्रजीत प्रगती केली. दहावी आणि बारावी त्यांना केवळ पास होण्यापुरते गुण होते. परंतु रोज चिकाटीने पाच तास इंग्रजीचा अभ्यास करून त्यांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलं.

अशा या शिक्षकानं इंग्रजीवर मिळवलेल्या प्रभुत्वाची कहाणी आणि सामान्य विद्यार्थी शिक्षक यांनी इंग्रजी सुधारण्यासाठी काय करायला हवे याबाबत हेरंब कुलकर्णी यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997