ग्रामीण कार्यकर्ता असतो तरी कसा? पाहा कॉमन मॅनच्या नजरेतून

ग्रामीण कार्यकर्ता असतो तरी कसा? पाहा कॉमन मॅनच्या नजरेतून

निवडणुका दारावर आल्यात, पण ज्यांच्या खांद्यावर या निवडणुका होतात तो सर्वपक्षीय ग्रामीण कार्यकर्ता असतो तरी कसा? पूर्वीचा राजकीय कार्यकर्ता हा कसा बदलत गेला? नेते या कार्यकर्त्याला मोजत का नाहीत? ग्रामीण कार्यकर्ते आता विरोधात, संघर्षात राहण्यापेक्षा सत्तेशी जमवून का घेतात? याचा परिणाम ग्रामीण महाराष्ट्रावर काय होतोय? हे सांगताहेत हेरंब कुलकर्णी कॉमन मॅन च्या नजरेतून…