झूठ बोले कौवा काटे…! हेमंत देसाई

महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली. मात्र त्यांनी अर्धवट माहिती देऊन एकतर्फी टीका केली. या टीकेचा परखड समाचार ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here