पुरग्रस्तांना मदत करताय, ही काळजी घ्या…

पुरग्रस्तांना मदत करताय, ही काळजी घ्या…

सांगली कोल्हापुरकरांच्या दुखात सर्व महाराष्ट्र सहभागी होतांना दिसत आहे. पुराच्या या तडाख्यातुन आपल्या बांधवांना मदत करण्यासाठी अवघा महाराष्ट्र सरसावतांना दिसत आहे. मात्र ही मदत करत असतांना काही बाबीचा नक्की विचार करा..