Home News Update पुण्यात पुन्हा पावसाचा तडाखा…

पुण्यात पुन्हा पावसाचा तडाखा…

37
0
Support MaxMaharashtra

यंदा पावसाने पुणेकरांना बेहाल करुन सोडले असुन आता परतीच्या पावसानेही नागरिकांची चांगलच झोडपुन काढलयं. आज पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाची हजेरी लागली असुन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुण्यातील आंबील ओढा परिसरातील पूरग्रस्त नागरिकांचा असंतोष टोकाला गेला आहे. सरकारला जाग येण्यासाठी प्रत्येक वेळी जनतेने रस्त्यावरचं उतरायचे का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नागरिकांनी तात्काळ मदतीची मागणी केली आहे. पाहा व्हिडीओ…


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997