द्राक्ष घोटाळा : ज्या आरोपीला पोलिस पकडू शकले नाही, त्या आरोपीला स्वाभिमानीच्या...

द्राक्ष घोटाळा : ज्या आरोपीला पोलिस पकडू शकले नाही, त्या आरोपीला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पकडले

1133
0
तासगाव, कवठेमहाकाळ तालुक्यातील द्राक्षे उत्पादकांना 2 कोटींचा गंडा घालणाऱ्या द्राक्ष दलाला आज शेतकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या दलालाने शेतकऱ्याचे द्राक्ष विकत घेऊन पैसे न देता पोबारा केला होता. मात्र, आज शेतकऱ्यांनी स्वत: या दलाला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. हा दलाल चार ते पाच महिने फरार होता. ज्या आरोपीला पोलिस पकडू शकले नाही. त्या आरोपीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडले. आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.