सरकार म्हणतंय, निवृत्ती वेतनात 400 रुपयांची घसघसीत वाढ

सरकार म्हणतंय, निवृत्ती वेतनात 400 रुपयांची घसघसीत वाढ

या आठवड्यात झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यानी विधवा आणि निर्धार महिलांसाठी देण्यात येणाऱ्या निवृत्ती वेतनामध्ये 400 रुपयांनी वाढ करुन भरीव आणि घसघसीत वाढ झाली अशी जाहीरात करत आहेत आणि ही वाढ जास्त असल्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री म्हणत आहेत. खरंच ही वाढ विधवा आणि निर्धार महिलांसाठी लाभदायी आहे का? पाहुयात ‘कॉमन मॅन’च्या नजरेतून…