Governance

Lockdown 5.0: Maharashtra Issues 'Mission Begin Again' Guidelines, Markets to Open From June 5, Religious Places, Malls, Restaurants to Remain Closed

मंत्रीमंडळ निर्णय: राज्यातील जनतेला उपचार मिळण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना संदर्भात उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तसंच राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा सर्व अंगीकृत रुग्णालयात लाभ देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात...

Covid 19: सहकारी संस्थांच्या अधिनियमात सुधारणा

आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांच्या विविध कलमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. कोविडच्या आजारामुळे सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा वेळेवर होऊ शकणार...

Coronavirus:सरकारचा व्यापारी वर्गाला दिलासा, GST कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करणार

आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. कोविड १९ साथीच्या प्रादुर्भावामुळे वस्तू व सेवा कर कायद्यातील काही तरतुदींचे विहित मुदतीत कायदेशीर पालन करणे व्यापारी व कर प्रशासनास अवघड झाले असल्याने महाराष्ट्र...

राज्य सरकारचा मोठा निर्णय: निराधार, ज्येष्ठ, दिव्यांगांना मिळणार 3 महिन्यांचं आगाऊ अनुदान

आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्यायविभागासाठी तब्बल १ हजार २७३ कोटी २५ लाख रुपयांचा आगाऊ (ॲडव्हान्स्) निधी आज तातडीने...

रॅपिड अँटी बॉडी टेस्टची ची कोरोना व्हायरस च्या लढाईत उपयुक्तता आहे का?

कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री...
 Reserve Bank governor Shaktikanta das will address pc today

कोरोनाशी लढा – अर्थव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी RBI तर्फे पॅकेजचा डोस

कोरोनामुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी ५० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. छोट्या आणि मध्यम वित्तीय संस्थांसाठी ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. RBIचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार...

#Coronalockdown- भटक्या प्राण्यांसाठी ८० लाखांचा निधी

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. कोट्यवधी गरिबांच्या दोन वेळच्या जेवणाची सोयसुद्धा सर्व राज्यांमध्ये केली गेली आहे. पण रस्त्यांवर फिरणाऱ्या आणि मिळेल ते खाणाऱ्या भटक्या प्राण्यांचे या लॉकडाऊनच्या काळात मोठे हाल होत आहेत. या...

सावधान! तुमच्या मोबाईलवर ‘हा’ मेसेज आला तर क्लीक करु नका…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर ने 196 गुन्हे दाखल केले आहेत. अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर विभाग यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न...
मुख्यमंत्री सहाय्यता निधी #COVID19 च्या नावाने स्वतंत्र बँक खात्याची निर्मिती; या खात्यात मदत जमा करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन #FightingCoronaTogether #WarAgainstVirus

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना तातडीने पत्र, ‘हे’ आहे कारण…

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्याबाबत मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. आता केशरी शिधापत्रिकाधारकांना...

सत्तेचं पहिलं पान शेतकऱ्याच्या कर्जमाफीने लिहलं जाईल

“सत्तेचं पहीलं पान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीने( Loan waving) लिहलं जाईल. उद्धव ठाकरे यांनी मला शब्द दिला होता आणि ते आपला शब्द पाळणार. उद्धव ठाकरे( Uddhav Bal Thackeray) यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे” अशी आशा प्रहार जनशक्ती पक्षाचे...
महाशिवआघाडी नाही, महाविकास आघाडी!

महाशिवआघाडी नाही, महाविकास आघाडी!

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार स्थापन होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. शिवसेनेला पाठींबा देण्यावरून काँग्रेसच्या वर्कींग कमीटीने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे लवकरच राज्यात नवं सरकार स्थापन होऊ शकतं. याबबत लवकरच मुंबईत...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या मदतीतून बॅंका कर्जकपात करु शकतात का?

ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या क्यार व महा चक्रिवादळामुळे तसंच अवकाळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यातील 325 तालुक्यांमधील खरीप शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून शेतीपिकासाठी प्रती हेक्टर 8...

सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळणार का? काय म्हटलंय शासनाच्या आदेशात?

ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या क्यार व महा चक्रिवादळामुळे तसंच अवकाळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यातील 325 तालुक्यांमधील खरीप शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून शेतीपिकासाठी प्रती हेक्टर 8...
maharashtra government new GR for lodge-complaints-in government offices

शासनाचा फतवा, तुमच्या तक्रारी तुम्हीच मांडा, त्रयस्थ व्यक्ती चालणार नाही!

कोणत्याही व्यक्तीच्या गाऱ्हाण्याबाबत आता त्या व्यक्तीच्या जवळच्या, ओळखीच्या किंवा नात्यातील व्यक्तीलाही आवाज उठवता येणार नाही. किंवा कोणाही सामाजिक किंवा राजकीय कार्यकर्त्याला किंवा कुठल्याही संस्था, संघटनांनासुद्धा आवाज उठवता येणार नाही. व्यक्तीला स्वतःच्या प्रश्नांबाबत स्वतः पत्रव्यवहार...

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील ३५३ गावांत पाणीपुरवठा

अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने राज्यातील कोल्हापूर (205), सांगली (101) आणि सातारा (47) अशा पूरग्रस्त जिल्ह्यातील 353 ग्रामपंचायतींमध्ये सुरळीत पाणीपुरवठा व स्वच्छता मोहीम सुरु करण्यासाठी विशेष पथके रवाना झाले असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव...