कांचनजुंगावर मराठी झेंडा

कांचनजुंगावर मराठी झेंडा

पुण्यातील ‘गिर्यारोहण संस्थेच्या १० गिर्यारोहकांनी जगातील तिसऱ्या आणि भारतातील पहिल्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कांचनजुनगावर तिरंगा फडकविला. कशी फत्ते झाली कांचनजुंगा ही मोहीम, पाहा हा व्हिडीओ