Home News Update FTII चे विद्यार्थी CAA विरोधात रस्त्यावर

FTII चे विद्यार्थी CAA विरोधात रस्त्यावर

Support MaxMaharashtra

नरेंद्र मोदी सरकारने कायदा बनवलेल्या NRC आणि CAA विरोधात पुण्यातील एफटीआयआय आणि यंग डंडिया फेडरेशच्या विद्यार्थ्यांनी लाँग मार्च काढण्यात आला. एफटीआयआय पासून सुरु होणारा हा मोर्चा बालगंधर्व चौकात जाणार आहे. सीएए आणि एनआरसी हा कायदा सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात आहे. ज्यांच्याकडे कोणताच रहिवाशी असल्याचा पुरावा नाही त्यांनी काय पुरावा द्यायचा? त्यामुळे हा कायदा मागे घ्यावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. एफटीआयआय आणि पुण्यातील विविध संघटनांचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेत. पाहा व्हिडीओ…

FTII चे विद्यार्थी CAA विरोधात रस्त्यावर

FTII चे विद्यार्थी CAA विरोधात रस्त्यावर #MaxMaharashtra

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई सोमवार, 20 जनवरी 2020

 

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997