Home मॅक्स रिपोर्ट माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर

Support MaxMaharashtra

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चींताजनक असून त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नेण्यात आले आहे. वाजपेयी यांना किडनीच्या विकारामुळे वाजपेयी त्रस्त आहेत. मागील ९ आठवड्यांपासून वाजपेयींवर रुग्णालयात उपचार सुलु आहेत. सकाळी १०.३० नंतर वाजपेयी यांच्या प्रकृती बाबत रुग्णालय प्रशासन माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997