Home मॅक्स रिपोर्ट पुरग्रस्तांचा जाहीरनामा : आमची दखल कोणी घेतली नाही…

पुरग्रस्तांचा जाहीरनामा : आमची दखल कोणी घेतली नाही…

70
0

पर्वती पायथा इथल्या आंबीलवडा वसाहतीला पुराचा फटका बसला, मात्र, अजूनही या भागात मदत आणि पुनर्वसनाचं काम झालेलं नाही. अजुनही इथले लोक आलेल्या या पुरातून सावरलेले नाहीत. या पुराने या लोकाचं घर दार उद्धस्त झालं. मात्र, या पुरग्रस्तांना सरकारची मदत मिळाली का? काय आहे पुरग्रस्तांची परिस्थिती ? पाहा जनतेचा जाहीरनामा

Support MaxMaharashtra


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997