Home News Update माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाचा समन्स

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाचा समन्स

Support MaxMaharashtra

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis ) यांना न्यायालयाचा समन्स बजावला आहे. पोलिसांनी फडणवीस यांच्या नागपूर येथील घरी हा समन्स बजावला आहे.

2014 च्या निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं या बाबतचा खटला सत्र न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले होते. Adv. सतीश उके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

हे ही वाचा…

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाचा समन्स 

काकाची शपथ तर पुतण्या आंदोलनात

काय आहे महाविकास आघाडीचा ‘कॉंमन मिनिमम प्रोग्राम’?

त्यानंतर सत्र न्यायालयाने 1 नोव्हेंबर ला हा खटला सुरू करून प्रतिवादी असलेले देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. पोलिसांनी फडणवीस यांच्या नागपूरच्या घरी हा समन्स पोहचवला आहे.

2014 च्या निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने या बाबतचा खटला सत्र न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले होते. Adv. सतीश उके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सत्र न्यायालयाने 1 नोव्हेंबर ला हा खटला सुरू करून प्रतिवादी असलेले देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997