Fact Check: पंतप्रधान खरंच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर देणार का?

233

‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना’ या आशयाचं वृत्त तुमच्या मोबाईल मध्ये आलं आहे का? आलं असेल या व्हिडीओकडे दुर्लक्ष करा. सध्या सोशल मीडिय़ावर हे वृत्त मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, अशा प्रकारची खरंच एखादी योजना आहे का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना’ आणली असल्याचे फोटो, बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी हे ट्रॅक्टर मिळावे यासाठी कृषी विभागाशी संपर्क केला. तेव्हा कृषी विभागाने सदर वृत्त खोटे असल्याचं सांगितलं. तसंच या बातम्या वर कोणीही विश्वास ठेवू नये. अशी विनंती शेतकऱ्यांना केली आहे.

Comments