Fact Check

सरकारच्या ‘Fact check’ची पोलखोल, PIB तोंडघशी !

‘The Wire’ या वेबसाईटने नुकतेच अहमदाबादमधील कोवीड हॉस्पिटलमध्ये दुय्यम दर्जाचे व्हेन्टिलेटर्स वापरले जात असल्याचं वृत्त प्रकाश केले होते. पण वृत्त खोटे असल्याचा दावा PIBच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आला आहे. “गुजरात सरकारच्या माहितीनुसार ते व्हेन्टिलेटर्स...

Fact Check | ‘तो’ व्हिडीओ ऋषी कपूर यांचा शेवटचा व्हिडीओ नाही; वाचा काय आहे...

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं ३० एप्रिल रोजी निधन झालं. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. ऋषी कपूर यांच्याविषयी सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त...

Fact Check | MIM च्या वारीस पठाण यांची लॉकडाऊनमध्ये पोलिसांशी हुज्जत? हे आहे सत्य!

एमआयएम पक्षाचे नेते आणि मुंबईतील भायखळ्याचे माजी आमदार वारीस पठाण यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर काही दिवसांपासून व्हायरल आहे. ५५ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये पठाण हे पोलीस अधिकाऱ्यांऱ्यासोबत वाद घालत आहेत. या व्हिडीओला धार्मिक रंग...

Fact Check | औरंगाबादेतील बेकरी कामगारांना कोरोना झाल्याची अफवाच!

राज्यातील कोरोनाबधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतंच आहे. औरंगाबाद शहरात गेल्या ३ दिवसांत तब्बल १०० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. ही आकडेवारी बघता येत्या काही दिवसांत बाधित रुग्णांच्या संख्येत आणखी...

Fact Check | फ्री इंटरनेट आणि रिचार्जच्या मेसेजवर क्लिक करणं पडेल महाग!

लॉकडाऊनच्या काळात सर्व आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. सर्व नागरिक घरात असल्याने इंटरनेटचा वापर वाढला आहे. इंटरनेट हे मनोरंजन आणि माहिती मिळवण्यासाठीचं एक महत्त्वाचं माध्यम बनलंय. त्यामुळे याचा वापर आता 'ऑनलाइन फ्रॉड' होत आहे. कोरोनविरुद्ध...

Fact Check | पुण्यातील डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चुकीची माहिती होतेय व्हायरल

कोरोनासंबंधी रोज नवनवीन माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यातील खरी माहिती कोणती आणि अफवा कोणती हे ओळखणंही कठीण झालंय. पुण्यातील डॉ. मेघा व्यास यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आज अनेक ठिकाणी व्हायरल आहे. फेसबुक...

Fact Check | मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ६ लाखांवर जाणार? महापालिकेने केला खुलासा

कोरोनावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपल्याअंतर्गत येणाऱ्या विविध विभागांमार्फत उपाययोजना करत आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. अशात आज काही प्रसारमाध्यमांनी मुंबईतील कोरोनारुग्णांच्या आकडेवारीबाबत बातम्या...

Fact Check | यूपीएससी परिक्षेसंदर्भातील ‘एबीपी माझा’ची बातमी चुकीची

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. अशा परिस्थितीतही अफवा काही थांबायचं नाव घेत नाहीयत. लॉकडाऊनमुळे शाळा-महाविद्यालयांचं गणित बिघडलं आहे. अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी आणि यूपीएससीच्या...

सावधान! तुमच्या मोबाईलवर ‘हा’ मेसेज आला तर क्लीक करु नका…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर ने 196 गुन्हे दाखल केले आहेत. अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर विभाग यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न...

Fact Check | जनधन खात्यात आलेले ५०० रुपये वेळेवर काढले नाही तर परत जाणार...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची स्थिती आहे. सर्व उद्योगधंदे आणि बाजारपेठा ठप्प असल्याने अनेकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे परिस्थिती पुन्हा नियंत्रणात येईपर्यंत केंद्र सरकार अनेक उपाययोजना राबवत आहे. लॉकडाऊनदरम्यान महिलांना घर चालवण्यासाठी साहाय्य होईल यासाठी...

Fact Check | लॉकडाऊननंतर १५ एप्रिलपासून रेल्वे धावणार?

कोरोनामुळे सुरू असलेलं २१ दिवसाचं लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपत आहे. त्यानंतर लॉकडाऊन वाढवलं जाणार की शिथिल होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, शासकीय पातळीवर अद्यापपर्यंत याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. असं असलं...

Fact Check | सरकार तुमच्या व्हॉटसअपचे मेसेज वाचतंय का? वाचा ‘Red Tick√’ चं सत्य

सोशल मीडियावर अफवांचं पेव फुटलं आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रोज नवनवीन अफवा समोर येत आहेत. सध्याया व्हॉट्सअपसंदर्भात एक जुनी पोस्ट पुन्हा नव्याने व्हायरल होत आहे. व्हॉट्सअपमध्ये नवीन फिचर आलं असून आता पाठवले गेलेले सर्व...

Fact Check | जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं लॉकडाऊनचं वेळापत्रक? हे आहे सत्य

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात सध्या लॉकडाऊनची स्थिती आहे. २२ मार्चपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण देशातील नागरिक २१ दिवसांसाठी आपापल्या घरात आहेत. १४ एप्रिलपर्यंत ही लॉकडाऊनची स्थिती कायम राहणार आहे. मात्र, त्यानंतर लॉकडाऊन शिथिल...

Fact Check | कोरोनामुळे २ दिवस व्हॉट्सअप बंद? चुकीची माहिती होतेय व्हायरल

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रोज नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. असं असतांना सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर कोरोनाविषयक अनेक विनोद आणि Memes ही व्हायरल होत आहेत. फेसबुक, ट्विट, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप...

Fact Check | तुम्हालाही नासाचे हे सॅटेलाईट फोटो आलेत का? मग ही बातमी वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर त्याला प्रतिसाद देत आज देशभरातील जनतेनं घरोघरी लाईट बंद करून दिवे लावले. अनेक राजकीय नेते, सेलेब्रिटीही या आवाहनात सहभागी झाले. ९ मिनिटे दिवा लावण्याच्या या उपक्रमानंतर अपेक्षेप्रमाणे सोशल मीडियावर...