Home News Update अजित पवारांनी भाजपला का साथ दिली? स्वत: शरद पवारांनी दिलं उत्तर

अजित पवारांनी भाजपला का साथ दिली? स्वत: शरद पवारांनी दिलं उत्तर

courtesy- Social media
Support MaxMaharashtra

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी नंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Shard Pawar) आता माध्यमांना मुलाखती देत आहे. या मुलाखतीमधील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपला (BJP) का पाठींबा दिला?

या संदर्भात आज तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पत्रकाराने विचारलेल्या प्रश्ना उत्तर देताना शरद पवार यांनी बैठका दरम्यान कॉंग्रेस (Congrees)  आणि अजित पवार यांचे काही बाबी वरुन मतभेद झाले. त्यांनतर ते ही बैठक सोडून रागात बाहेर पडले.

अजित पवार यांच्या मते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच आत्ताच जमत नसेल तर पुढील पाच वर्षे कसं जमणार? म्हणून त्यांनी भाजपला साथ दिली. असं शरद पवार यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997