Home News Update एल्गार परिषद प्रकरणाचा तपास अखेर NIA कडे

एल्गार परिषद प्रकरणाचा तपास अखेर NIA कडे

Support MaxMaharashtra

एल्गार परिषद प्रकरणाचा तपास NIA कडे देण्यास विरोध नसल्याचं राज्य सरकारनं कोर्टात सांगितल्याने आता तपास एनआयएकडे वर्ग करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. राज्य शासनाने मान्यता दिल्याने पुणे शहर पोलिसांनी गुन्ह्याची कागदपत्रं मुंबईतील NIA विशेष न्यायालयात पाठविण्यासाठी ना हरकत पत्र दिले आहे.

एल्गार परिषद प्रकरणाचा तपास अखेर NIA कडे

एल्गार परिषद प्रकरणाचा तपास अखेर NIA कडे#MaxMaharashtra

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई शुक्रवार, 14 फ़रवरी 2020

या प्रकरणातील आरोपींना आणि जप्त केलेला मुद्देमाल 28 फेब्रुवारीला एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्याचे देखील आदेश कोर्टानं दिले आहेत.

सुरूवातीला राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यास विरोध केला होता. पण त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपला निर्णय मुख्यमंत्र्यांनी ओव्हररुल करुन तपास एनआयएकडे देण्यास मान्यता दिल्याचं गुरूवारीच स्पष्ट केले होते.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997