उद्धव ठाकरेंनी दिली शशिकांत शिंदेंना घरवापसीची ऑफर

11

माथाडी कायद्याला पन्नास वर्ष पुर्ण झाल्याने या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना विनोदी शैलीत शिवसेनेत येण्याचा टोला लगवला आमच सरकार हे जनेत्याच्या पाठीशी आहे, त्यामुळे आम्ही जनतेच्या सेवेसाठी दप्तर आहोत अस विधान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

https://youtu.be/SLBRWxwo6nQ

Comments