भाजपनं दीपक निकाळजेंना का नाकारलं?

105

दीपक निकाळजे गुन्हेगारी जगतातील डॉन छोटा राजन यांचा भाऊ आहे. त्यांना फलटन येथुन निवडणुक लढवायची होती. रामदास आठवले गटाकडून फलटणची जागा मिळाली अशा बातम्या असतानाच त्यांनी उमेदवारी अर्जच भरला नाही. असं का झालं? छोटा राजनचा भाऊ म्हणून भाजपने तिकीट दिलं नाही का? या सर्व प्रश्नांची उत्तर देत आहेत खुद्द दीपक निकाळजे.