Home > Election 2020 > मला आमदार का व्हायचंय? : भाजप उमेदवार मुक्ता टिळक

मला आमदार का व्हायचंय? : भाजप उमेदवार मुक्ता टिळक

मला आमदार का व्हायचंय? : भाजप उमेदवार मुक्ता टिळक
X

"जुन्या वाड्यातील प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता आणि इतर प्रश्न सोडवून कसब्याचा विकास करायचा आहे. हेच लक्ष डोळ्यासमोर ठेवून मी निवडणूकीच्या मैदानात उतरलेली आहे." असं म्हणत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी आपली भुमिका व्यक्त केली आहे...पाहा व्हिडीओ.

https://youtu.be/cjg-2Ns7iN4

Updated : 16 Oct 2019 2:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top