Video : मोदींची ‘ती’ मुलाखत स्क्रिप्टेड होती !

न्यूज नेशन या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीवरून नरेंद्र मोदी चांगलेच अडचणीत आले आहेत. ही मुलाखत पुर्णपणे स्क्रिप्टेड होती.
या मुलाखतीचे प्रश्न नरेंद्र मोदीं ना आधीच देण्यात आले होते. असं नरेंद्र मोदी या हातातल्या कागदावरून स्पष्ट होतं.
दिव्य संपादना या काँग्रेस च्या सोशल मीडिया सेलच्या प्रमुख आहेत. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केले असून या ट्विट मध्ये तिसऱ्या सेकंदाला व्हिडीओमध्ये पंतप्रधानांच्या हातातल्या कागदांवर प्रश्न आणि त्यांचे उत्तर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत. 

 प्रसिद्ध व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीवर व्यंगचित्र काढले असून हे व्यंगचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

पाहुया काय म्हटलंय नेटिझन्सनी