महाराष्ट्रात दुष्काळ : हवामान विभागाचे का चुकतायेत अंदाज? 

महाराष्ट्रात दुष्काळ : हवामान विभागाचे का चुकतायेत अंदाज? 

पावसाळा सुरु होऊन दोन महिने होत आले आहे. मात्र अजूनही महाराष्ट्रातील काही भागात हवा तसा पाऊस पडलेला नाही. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. अनेक वर्षांपासून हवामान विभाग पावसाची देत असलेली माहिती ही चुकीची ठरत आहे. तसेच हवामान विभाग हे व्यापारांसाठी काम करतंय का? असा प्रश्न अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सुर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे. पाहा हा व्हिडीओ…