डॉ. पायल यांचा जातीयवादातून बळी – ऍड गुणरत्न सदावर्ते

डॉ. पायल यांचा जातीयवादातून बळी – ऍड गुणरत्न सदावर्ते

419
0
नायर रुग्णालय येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आदिवासी समाजातील पायल तडवी हिने तीन वरिष्ठ डॉक्टरांच्या छळाला कंटाळून दोन दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. या घटनेची सी आय डी चौकशी व्हावी, अशी मागणी ऍड गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. या घटनेतील आरोपी तिन्ही आरोपींना पोलीस वाचवत आहेत. या घटनेचा गुन्हा दाखल होण्यासाठी 12 तासापेक्षा जास्त वेळ कसा लागला. या आरोपींना फरार होण्यासाठी पोलिसांनी मदत केली आहे. यामुळे या घटनेची सी आय डी चौकशी झाली पाहिजे. हा जातीवादीचा बळी आहे असे सदावर्ते यांनी सांगितले.