धारावीचा गेम – वस्ती रिपोर्ट

धारावीचा गेम – वस्ती रिपोर्ट

57
0

मुंबईच्या बकालपणाची चर्चा सुरू झाली की हमखास उल्लेख होतो तो धारावीचा. आशियाखंडातील सर्वात मोठी झोडपडपट्टी म्हणून यावस्तीकडे पाहिलं जातं. मात्र, याच धारावीमधूनअनेक छोट्या उद्योगापासून ते मोठ्या उद्योगांची सुरवात होते. धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा गेली पंधरा वर्षे रेंगाळतोय. धारावीकरांना कधी मिळणार आपल्या हक्काचं घर? असे अनेक प्रश्न आज धारावीतील रहिवाशांच्या पुढे उभे आहेत. धारावीमधील अस्वच्छतेचा मुद्दा तरवस्तीच्या निर्मीतीपासून कायम आहे. मॅक्स महाराष्ट्राच्या विशेष वस्ती रिपोर्ट शो मध्ये पाहूया धारावीचा वस्ती रिपोर्ट.