Home max political देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

Courtesy :Social Media
Support MaxMaharashtra

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुटला आज देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर मुंख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात सकाळी हा सोहळा पार पडला.

पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी हे सरकार काम करेल असा विश्वास मला वाटतो’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997