Home मॅक्स रिपोर्ट डिंभे धरण 97% भरले

डिंभे धरण 97% भरले

Support MaxMaharashtra

उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठे असलेले डिंभे धरण ९७% भरले असल्याची माहीती येत आहे. या धरणातून घोडनदीत १३ हजार कुसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तुर्तास प्रशासनाकडून नदी काठच्या लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997