Home News Update ‘राज्यपालांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाची’

‘राज्यपालांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाची’

Support MaxMaharashtra

राज्यात राष्ट्रपती राजवट (Precedency Rule) लागू करण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. या निर्णयावर कॉग्रेस (Congress) प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी राज्यपालांच्या या भूमिकेवर टीका करताना “राज्यपाल हे भाजपा चे बाहुले आहेत का?” असा सवाल केला आहे.

“सत्तास्थापनेसाठी पुरेसे प्रयत्न न करता इतर पक्षांना पुरेसा वेळ न देता व राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला वेळ संपण्याची वाटही न पाहता जर त्यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे हे खरे असेल तर त्यांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाला साजेशी ठरेल.” अशी गंभीर टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

‘राज्यपालांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाची’

‘राज्यपालांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाची’ “सत्तास्थापनेसाठी पुरेसे प्रयत्न न करता इतर पक्षांना पुरेसा वेळ न देता व राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला वेळ संपण्याची वाटही न पाहता जर त्यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे हे खरे असेल तर त्यांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाला साजेशी ठरेल.” अशी गंभीर टीका सचिन सावंत यांनी केली आहे. #MaxMaharashtra #MaharashtraPolitics #MaharashtraGovtFormation #Governor

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई मंगलवार, 12 नवंबर 2019


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997