Home मॅक्स रिपोर्ट ना शिवसेना, ना भाजप..कोणालाच पाठिंबा नाही – माणिकराव ठाकरे

ना शिवसेना, ना भाजप..कोणालाच पाठिंबा नाही – माणिकराव ठाकरे

Support MaxMaharashtra

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या पेचात वाढ होताना दिसतेय मात्र, शिवसेना(shivsena)  कोणाच्या जोरावर मुख्यमंत्री पदावर ठाम आहे हे संपुर्ण राज्याला पडलेलं कोडं आहे.

कॉंग्रेस (Congress) नेते माणिकराव ठाकरे (Manikrao Thackeray)यांनी “ना शिवसेना, ना भाजप यापैकी कोणालाही पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कॉंग्रेस हायकमांड कडून असे कोणतेच आदेश मिळाले नाहीत.” असं म्हटलं आहे.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997