Home मॅक्स वूमन ‘सदा खोत हिशोबात रहायचं’ – रुपाली चाकणकर

‘सदा खोत हिशोबात रहायचं’ – रुपाली चाकणकर

Courtesy : Social Media

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिले आहे.

काय म्हटलं होतं सदाभाऊ खोत यांनी…

“शरद पवारांनी येरवड्याच्या तुरूंगात गांधीजींच्या शेजारची खोली घेऊन तिथंच रहावं,” अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेच संतापजनक प्रत्यूत्तर रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवरून दिले आहे.

“सदा खोत, तुम्हाला खरं तर उत्तर द्यावं इतकी तुमची औकात नाही. पण हिशोबात रहायचं….कारण झाकली मुठ सव्वा लाखाची, उघडली तर जड जाईल.” अशा तिखट शब्दात सदाभाऊ खोत यांना सज्जड दमच भरला आहे.

Support MaxMaharashtra

 

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997