कास्ट मॅटर्स…

कास्ट मॅटर्स…

काहीही केल्या जात नाही तीला ‘जात’ असं म्हणतात.अशा जातीव्यवस्थेवर भाष्य करणारं लेखक सुरज एंगडे यांचं ‘कास्ट मॅटर्स’ हे पुस्तक वाचकांपर्यंत नव्या पिढीचे, नवे विचार विचार मांडणार आहे. देश-विदेशात वावरताना आपल्या जातीमुळे आलेले अनुभव त्यांनी या पुस्तकातून व्यक्त केलेत. पाहुयात आमच्या प्रतिनिधींनी लेखकाशी साधलेला संवाद.